आम्ही कोणती सेवा देतो?
1. व्यवसाय ते व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही सुयोग्य संकल्पना आहे. व्यवसाय करणाऱ्या दोन्ही पक्षांना सहयोगी मिळविण्यासाठी किंवा सहयोगी होण्यास इच्छुक पक्षांना योग्य व्यासपीठ आहे.
2. तंत्रज्ञान/उत्पादने आणि प्रस्ताव समजून घेण्याची संधी.
3. नवीन संपर्क तयार करण्यासाठी, सादरकर्त्यांशी जवळून तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी परस्परसंवादी बैठका.
4. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ.
Date | Name Of Company | Looking For | Brochure | Action |
---|---|---|---|---|
02-02-2023 | Shivraj Plastic Pvt Ltd Other | Bulk Buyers | Download | |
02-02-2023 | Wolkus Technology Solutions Pvt Ltd(Fasal) Pvt. Ltd. | other | Download | |
12-08-2023 | Sai Agroclinic Proprietor | Dealers | Download | |
12-08-2023 | Sahil Agro Industries Proprietor | Distributors | Download | |
30-09-2023 | Agronica Products Partnership | Distributors | Download |