अॅग्री ट्रेड मीडिया हे कृषी व्यवसायांना (B2B) जोडणारे भारतातील पहिले व्यासपीठ आहे. आम्ही कृषी व्यवसायातील सर्व बहुराष्ट्रीय कंपन्या, स्थानिक कंपन्या, संस्था, डिलर्स आणि जे संभाव्य व्यवसाय भागीदार शोधत आहेत, त्यांना आमंत्रित करतो. डिलर्स, वितरक, सी, एफ एजंट आणि संयुक्त उपक्रम भागीदार शोधणाऱ्यांना हे योग्य व्यासपीठ आहे. अॅग्री ट्रेड मीडियाच्या व्यासपीठावरून आपला व्यवसाय वाढविण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे.
आम्ही कोणती सेवा देतो?
1. व्यवसाय ते व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही सुयोग्य संकल्पना आहे. व्यवसाय करणाऱ्या दोन्ही पक्षांना सहयोगी मिळविण्यासाठी किंवा सहयोगी होण्यास इच्छुक पक्षांना योग्य व्यासपीठ आहे.
2. तंत्रज्ञान/उत्पादने आणि प्रस्ताव समजून घेण्याची संधी.
3. नवीन संपर्क तयार करण्यासाठी, सादरकर्त्यांशी जवळून तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी परस्परसंवादी बैठका.
4. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ.
व्यवसाय ऑफर